Taekwondo : तायक्वांदो राष्ट्रीय संघ निवडीसाठी २२० खेळाडूंचा सहभाग
नाशिक : पुढारी वृत्तसेवा हांगझोऊ येथे होणाऱ्या १९ व्या आशियाई तायक्वांदो स्पर्धेसाठी भारताच्या संघाची निवड करण्यासाठी नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलात आयोजित अखिल भारतीय तायक्वांदो स्पर्धा आणि निवड चाचणीसाठी देशभरातील २२० खेळाडूंनी विक्रमी सहभाग नाेंदविला. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. तायक्वांदो निवड चाचणीचे उद्घाटन आचार्य महामंडलेश्वर महंत सुधीरदास महाराज यांच्या हस्ते …
The post Taekwondo : तायक्वांदो राष्ट्रीय संघ निवडीसाठी २२० खेळाडूंचा सहभाग appeared first on पुढारी.
Continue Reading
Taekwondo : तायक्वांदो राष्ट्रीय संघ निवडीसाठी २२० खेळाडूंचा सहभाग