नाशिकमध्ये वाहतूक नियमनासाठी आता ‘ट्रॅफिक वॉर्डन’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘वाहतूक कोंडी आणि नाशिककर’ असे समीकरण शहरात रुजण्यास सुरुवात झाली आहे. प्रमुख रस्त्यांसह चौकात नियमित होणारी कोंडी फोडण्यासाठी तसेच वाहतुकीच्या निवारणासाठी ‘ट्रॅफिक वॉर्डन’ च्या नियुक्तीचा निर्णय पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घेतला आहे. हे ‘ट्रॅफिक वॉर्डन’ वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी पोलिसांच्या मदतीला तैनात असणार आहे. महापालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांसह महामार्गानुसार २२०० …

The post नाशिकमध्ये वाहतूक नियमनासाठी आता 'ट्रॅफिक वॉर्डन' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये वाहतूक नियमनासाठी आता ‘ट्रॅफिक वॉर्डन’