नाशिक : व्हॅलेंटाइन’ऐवजी वैदिक मंत्रोच्चारात मातृपितृ पूजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा व्हॅलेंटाइन डे म्हटले की, तरुण-तरुणींच्या उत्साहाला प्रेमाचे भरते आल्यावाचून राहत नाही. प्रेमाचे प्रतीक म्हणून या दिवसाकडे पाहिले जात असले तरी त्याला पाश्चात्त्य संस्कृतीची जोड निर्माण झाल्याने या दिवसाकडे प्रेमीयुगुलांचा दिवस म्हणूनच पाहिले जाऊ लागले. परंतु, या दिवसाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि तरुण-तरुणींना आपल्या संस्कृतीचे भान राहावे, यासाठी श्री योग वेदांत सेवा …

The post नाशिक : व्हॅलेंटाइन'ऐवजी वैदिक मंत्रोच्चारात मातृपितृ पूजन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : व्हॅलेंटाइन’ऐवजी वैदिक मंत्रोच्चारात मातृपितृ पूजन

नाशिकच्या दिंडोरीत शेतकरी राजा वळला फुलांच्या राजाकडे

नाशिक (दिंडोरी) : समाधान पाटील बाराही महिने भरपूर मागणी असल्याने नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील शेतकरी फूलशेतीकडे वळला आहे. फुलांचा राजा म्हणजेच गुलाब. गुलाब हे प्रेमाचे प्रतीक आहे. लग्नसमारंभ असो किंवा वाढदिवस, सभा, सणवार, धार्मिक विधी अशा अनेक कार्यक्रमांसाठी गुलाबाची मागणी मोठ्या प्रमाणावर होत असते. आजच्या दिवशी व्हॅलेंटाइन डे ला तर गुलाबाला उच्चांकी दर मिळतो. मात्र, या …

The post नाशिकच्या दिंडोरीत शेतकरी राजा वळला फुलांच्या राजाकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या दिंडोरीत शेतकरी राजा वळला फुलांच्या राजाकडे