नाशिक : विना परवाना दारु विक्री करणारे ४ संशयित ताब्यात

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : अंबड पोलिसांनी सिडको, अंबड भागातील वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून अवैधरीत्या विनापरवाना देशी दारू विक्री करणाऱ्या चार संशयीताना ताब्यात घेतले. शिवाय त्यांच्याकडून ३६ हजार पाचशे रुपये किमतीची देशी दारू जप्त केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड एमआयडीसी हद्दीत अवैधपणे देशी दारू विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापा …

The post नाशिक : विना परवाना दारु विक्री करणारे ४ संशयित ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विना परवाना दारु विक्री करणारे ४ संशयित ताब्यात