अंबड पोलीस स्टेशनचे हवालदार सोनवणे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

nashik

सिडको : पुढारी वृत्तसेवा- अंबड पोलीस स्टेशन येथील गोपनीय ड्युटीवरील पोलीस हवालदार सचिन सोनवणे (वय ४५) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.

सचिन सोनवणे यांना अंबड पोलीस स्टेशन येथेच दुपारी त्रास व्हायला लागला. त्या वेळी त्यांनी मित्राला फोन करून बोलवून घेतले. या नंतर त्यांना लेखानगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. या नंतर पुन्हा त्यांना मेजर ॲटक आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्यात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

हेही वाचा :

The post अंबड पोलीस स्टेशनचे हवालदार सोनवणे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन appeared first on पुढारी.