उद्धव ठाकरे आज श्री काळाराम दर्शनाला

Uddhav Thackeray

नाशिक : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन मंगळवारी (दि. 23) नाशिकमध्ये होत आहे. या अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

अधिवेशनाच्या निमित्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी (दि. 22) नाशिकमध्ये दाखल होत असून भगूर येथील स्वा. सावरकर यांच्या स्मारकाला ते भेट देणार आहेत. अयोध्येतील रामलल्ला प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी ते पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात दर्शन व महापूजा करतील.

The post उद्धव ठाकरे आज श्री काळाराम दर्शनाला appeared first on पुढारी.