नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क: नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्तपदी अखेर डॉ. प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे आज (दि. 31) सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागेवर गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेडाम हे यापूर्वी राज्याचे कृषी आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांना आता नाशिकचे विभागीय आयुक्त ही नवी जबाबदारी देण्यात आली आहे.
नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी डॉ. प्रवीण गेडाम
- Post author:Ganesh Sonawane
- Post published:May 31, 2024
- Post category:Dr. Praveen Gedam / Latest / Nashik Divisional Commissioner / उत्तर महाराष्ट्र
Tags: नाशिक