नाशिक : पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही

नाशिक : विझलो जरी आज हा माझा अंत नाही…. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही… या ओळीची प्रचिती देणाऱ्या सूर्यास्ताचे दृश्य पंचवटीतील रामवाडी पुलावर टिपले आहे “पुढारी’चे छायाचित्रकार हेमंत घोरपडे यांनी.

 

हेही वाचा :

The post नाशिक : पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही appeared first on पुढारी.