नाशिक : बिबट्या मादीचे रेस्क्यू यशस्वी

बिबट्या www.pudhari.news

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा 

मौजे सापगाव , पिंपळद येथून (२ किमी हवाई अंतर ) असलेला बिबट्या मादी वय अंदाजे ३ वर्षे कॅनल लाइनमध्ये अडकला असल्याची बातमी सोमवार (दि.1) सकाळी १० वाजता स्थानिकांकडून मिळाली. त्यानुसार त्र्यंबकेश्वर- नाशिक व इगतपुरी रेंज अधिकारी व कर्मचारी तसेच रेस्क्यू नाशिक विभाग व वनविभाग पथक यांनी साधारण १० पासून सायंकाळी ४ पर्यंत रेस्क्यू ऑपरेशन करून या बिबट्या मादीला रेस्क्यू केले आहे. या दरम्यान त्र्यंबकेश्वर पोलिस दलाने गर्दीला आवर घालण्यासाठी सहकार्य केले.

हेही वाचा:

 

The post नाशिक : बिबट्या मादीचे रेस्क्यू यशस्वी appeared first on पुढारी.