नाशिक : महिलेच्या बाथरुममध्ये डोकावणाऱ्या विरोधात गुन्हा

Crime

नाशिक : महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने बाथरुममध्ये डोकावणा-या संशयिताविरोधात सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी (दि. 28) सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास संशयिताने विनयभंग करण्याच्या उद्देशाने बाहेरुन बाथरुममध्ये डोकावले. याप्रकरणी सातपूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : महिलेच्या बाथरुममध्ये डोकावणाऱ्या विरोधात गुन्हा appeared first on पुढारी.