मुसळगाव सहकारी औद्योगिक वसाहतीत फॅक्टरीला आग

फॅक्टरीला आग,www.pudhari.news

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा- सिन्नरच्या मुसळगाव औद्योगिक सहकारी वसाहतीतील आदिमा ऑरगॅनिक या केमिकल फॅक्टरीला शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली.

धुराचे लोट आकाशात झेपताना दिसत आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सिन्नर नगरपालिका अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. स्फोटाचे आवाजही येत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

हेही वाचा :

The post मुसळगाव सहकारी औद्योगिक वसाहतीत फॅक्टरीला आग appeared first on पुढारी.