आमदार हिरामण खोसकर यांना पितृशोक

भिकाजी खोसकर यांचे निधन www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; आमदार हिरामण खोसकर यांचे वडील भिकाजी गोपाळा खोसकर (८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंंडे असा परिवार आहे. आमदार खोसकर हे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातून नाशिकला परतल्यानंतर गिरणारे येथील नाईकवाडी गावात अंत्यविधी करण्यात येईल.

 हेही वाचा :

The post आमदार हिरामण खोसकर यांना पितृशोक appeared first on पुढारी.