नाशिक : …जेव्हा स्वामिनारायण मंदिरात अतिरेकी शिरतात Post author:Ganesh Sonawane Post published:January 21, 2023 Post category:नाशिक / उत्तर महाराष्ट्र / स्मामिनारायण मंदिरात अतिरेकी नाशिक : तपोवन परिसरातील स्वामिनारायण मंदिरात अचानक अतेरिक हल्ला होतो आणि उपस्थितांचे धाबे दणाणले जाता. काही वेळातच विविध सुरक्षा यंत्राणांसह अग्निशमक, वैद्यकीय आदी विभागांची पथके दाखल होऊन अतिरेक्याला अटक केली जाते. मात्र हा सगळा प्रकार मॉकड्रिल असल्याचे समजताच नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. असे असले तरी या सगळ्या प्रकारात विविध यंत्रणांकडील तुटपुंज्या साधन सामुग्रीची वानवा उघडकीस आली.. The post नाशिक : ...जेव्हा स्वामिनारायण मंदिरात अतिरेकी शिरतात appeared first on पुढारी. Tags: नाशिक Please Share This Share this content Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Read more articles Previous Postनाशिक : पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह आढळला विहीरीतNext Postनाशिक : सरकारी ठेकेदारावर बंदुकधार्याचा हल्ला You Might Also Like नाशिक : ‘लॉ’ द्वितीय वर्षाच्या निकालाचा टक्का घसरला September 25, 2022 नाशिक : जिल्ह्यातील महामार्ग ‘समृद्धी’च्या प्रतीक्षेत October 31, 2022 नाशिकमध्ये परदेशी विद्यार्थ्यांना एजंटकडून गंडा, जीवे मारण्याची दिली धमकी November 24, 2022