नाशिक : दै. पुढारीचे अनिल गांगुर्डे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

अनिल गांगुर्डे www.pudhari.news

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा

अखिल भारतीय मराठी परिषद मुंबई संलग्न नाशिक जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने जीवन गौरव व उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वितरण समारंभ मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालयात पार पडला. त्यात दैनिक पुढारीचे वणी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुबंईचे एस. एम. देशमुख होते. याबद्दल गांगुर्डे यांचे अनेकांनी अभिनंदन केले.

हेही वाचा:

The post नाशिक : दै. पुढारीचे अनिल गांगुर्डे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार appeared first on पुढारी.