Nashik 11th Admission : तिसऱ्या यादीत ३,७८१ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीसाठी केंद्रिभूत पद्धतीने ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत असून, बुधवारी (दि. १३) तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत ३ हजार ७८१ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट दिली आहे. या विद्यार्थ्यांना शुक्रवार (दि.१४)पर्यंत प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. त्यानंतर पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. महानगरपालिका क्षेत्रातील विविध ६५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये …

The post Nashik 11th Admission : तिसऱ्या यादीत ३,७८१ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik 11th Admission : तिसऱ्या यादीत ३,७८१ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट

Nashik 11th Admission : दुसऱ्या फेरीत २,६८४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील ६५ कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीच्या २६ हजार ८८० जागांसाठी आॅनलाईन केंद्रिभूत पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेतंर्गत सोमवारी (दि.१२) दुसऱ्या गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात आली होती. मागील तीन दिवसांमध्ये या फेरीत अडीच हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहे. Nashik 11th Admission इयत्ता अकरावीच्या (Nashik 11th Admission) केंद्रभूत …

The post Nashik 11th Admission : दुसऱ्या फेरीत २,६८४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik 11th Admission : दुसऱ्या फेरीत २,६८४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

Nashik | अकरावी प्रवेशप्रक्रिया : पहिल्या फेरीसाठी ११,९५३ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इयत्ता अकरावी प्रवेशासाठी उत्सुकता लागलेली पहिली गुणवत्ता यादी बुधवारी (दि. २१) जाहीर झाली. या फेरीसाठी ११ हजार ९५३ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. त्यामध्ये कला शाखेतील १,७९८, वाणिज्य शाखेच्या ३,८७४, विज्ञान शाखेच्या ६,१९३ तर, एचएसव्हीसी शाखेच्या ८८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना येत्या शनिवार (दि.२४) पर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे. …

The post Nashik | अकरावी प्रवेशप्रक्रिया : पहिल्या फेरीसाठी ११,९५३ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik | अकरावी प्रवेशप्रक्रिया : पहिल्या फेरीसाठी ११,९५३ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट