नाशिक : पेठरोडला झोपडीधारकांची अतिक्रमण निर्मूलन पथकावर पुन्हा दगडफेक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काही दिवसांपूर्वीच तपोवन परिसरातील अनधिकृत झोपड्या हटविताना झोपडीधारकांनी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर दगडफेक केली होती. मंगळवारी (दि. ३०) पेठरोडवरील अनधिकृत झोपड्या हटविताना तेथील रहिवाशांनी पथकावर बेछुट दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पथकातील जेसीबीसह वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या मोहिमेदरम्यान, तब्बल वीस झोपड्या हटविण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून …

The post नाशिक : पेठरोडला झोपडीधारकांची अतिक्रमण निर्मूलन पथकावर पुन्हा दगडफेक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पेठरोडला झोपडीधारकांची अतिक्रमण निर्मूलन पथकावर पुन्हा दगडफेक