नाशिक : अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात फौजदारी खटले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अनधिकृतरीत्या वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतरही दंड भरला जात नसल्यामुळे अखेर संबंधितांविरोधात फौजदारी खटले दाखल करण्याची तयारी महापालिकेच्या उद्यान विभागाने केली आहे. दंड भरण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली जाणार असून, त्यानंतर मात्र न्यायालयीन कारवाईला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी दिली. ‘स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक’ अशी बिरुदावली …

The post नाशिक : अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात फौजदारी खटले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात फौजदारी खटले

नाशिक : अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यांकडून तब्बल ‘इतक्या’ लाखांचा दंड वसूल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात विनापरवानगी वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच सात लाख ५५ हजार रुपयांचा दंडही आकारण्यात आला आहे. त्र्यंबक नाका येथील ओम सर्व्हिस स्टेशन पंप, मयूर गॅस एजन्सी, सर्वांगी साडी सेंटर तसेच बांधकाम विभागाच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने …

The post नाशिक : अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यांकडून तब्बल 'इतक्या' लाखांचा दंड वसूल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यांकडून तब्बल ‘इतक्या’ लाखांचा दंड वसूल