नाशिक : विभागीय अधिकाऱ्यांकडून दुसऱ्या दिवशीही कारवाईचा फार्स

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  मनपा आयुक्तांनी अनधिकृत होर्डिंग, बॅनर तसेच फलक हटविण्यासंदर्भात दिलेल्या आदेशानंतर दुसऱ्या दिवशी जागे झालेल्या अतिक्रमण निर्मूलन विभाग तसेच विभागीय अधिकाऱ्यांनी थातूरमातूर कारवाई करत हाताच्या बोटावर मोजता येतील इतके बोर्ड ताब्यात घेत कारवाईचा फार्स उभा केला. दरम्यान, नाशिक शहरासह उपनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत होर्डिंग उभारलेले निदर्शनास येत असूनही मनपाच्या अतिक्रमण विभाग …

The post नाशिक : विभागीय अधिकाऱ्यांकडून दुसऱ्या दिवशीही कारवाईचा फार्स appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विभागीय अधिकाऱ्यांकडून दुसऱ्या दिवशीही कारवाईचा फार्स

नाशिक : अनधिकृत होर्डिंगविरोधातील मोहीमेला पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांकडून खो

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत होर्डिंग तसेच फलक हटविण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गुरूवारपासून (दि.१५) माेहीम राबविण्याचे आदेश दिले होते. परंतु, विभागीय अधिकारी आणि अतिक्रमण निर्मुलन विभागाने आयुक्तांच्या आदेशांना मोहीमेच्या पहिल्याच दिवशी खो दिला. याबाबत संबंधित विभाग तसेच विभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता एकाही अधिकाऱ्याला आपल्या विभागात काय कारवाई झाली …

The post नाशिक : अनधिकृत होर्डिंगविरोधातील मोहीमेला पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांकडून खो appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अनधिकृत होर्डिंगविरोधातील मोहीमेला पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांकडून खो

नाशिक : शहरात अनधिकृत होर्डिंगविरोधात आजपासून मोहीम, यापुढे क्यूआर कोड बंधनकारक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत होर्डिंग तसेच फलक हटविण्यासाठी महापालिकेने संबंधितांना बुधवार (दि.१४)पर्यंतची मुदत दिली होती. ही मुदत संपल्याने आता गुरुवार (दि.१५)पासून शहरात अनधिकृत होर्डिंगविरोधात अतिक्रमण निर्मूलन विभागाची मोहीम सुरू होत आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासह दंडात्मक कारवाईचा मनपाने इशारा दिला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच वाढदिवसानिमित्त सध्या शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर चौकांमध्ये …

The post नाशिक : शहरात अनधिकृत होर्डिंगविरोधात आजपासून मोहीम, यापुढे क्यूआर कोड बंधनकारक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात अनधिकृत होर्डिंगविरोधात आजपासून मोहीम, यापुढे क्यूआर कोड बंधनकारक