नाशिक : शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांचा पाऊस

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा नाशिक येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात नाशिक विभाग पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच इतर शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात बैठक आयोजित केली होती. यावेळी प्रलंबित प्रश्नांचा अक्षरशः पाऊस पडला. यातील बरेच प्रश्न आमदार तांबे यांनी जागेवरच मार्गी लावले. तर उर्वरित प्रश्नांना ठराविक मुदत देऊन ते सोडविण्याचे आदेश …

The post नाशिक : शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांचा पाऊस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांचा पाऊस

पालकमंत्री दादा भुसे : अनुकंपाधारकांना देणार प्रजासत्ताकदिनी नियुक्तिपत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात 75 हजार नोकर्‍या देण्याचा शासनाचा मानस असून, त्यातील अनुकंपा भरती हा अत्यंत संवेदनशील व प्राधान्याचा विषय आहे. डिसेंबरअखेरपर्यंत अनुकंपा भरतीची प्रक्रिया पूर्ण करताना 26 जानेवारीला प्रजासत्ताकदिनी नियुक्तिपत्रे देण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. तसेच ‘शासन आपल्या दारी’ व ‘महाआरोग्य’ अभियान जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजन …

The post पालकमंत्री दादा भुसे : अनुकंपाधारकांना देणार प्रजासत्ताकदिनी नियुक्तिपत्र appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री दादा भुसे : अनुकंपाधारकांना देणार प्रजासत्ताकदिनी नियुक्तिपत्र