धुळे : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 101व्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन सभा, व्याख्यान

धुळे : पुढारी वृत्तसेवा कला व विविध विद्यांना राजाश्रय देऊन हिंदू मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार राजर्षी शाहू महाराज यांनी संपूर्ण राज्यात केला होता. सध्यस्थितीत देखील त्याची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. सदाशिव सुर्यवंशी यांनी केले. नाशिकरोडला छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त अभिवादन राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 101 व्या स्मृतीदिनानिमित्त मराठा सेवा …

The post धुळे : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 101व्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन सभा, व्याख्यान appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 101व्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन सभा, व्याख्यान

नाशिकरोडला छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त अभिवादन

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा भारतीय समाज रचना ही वर्ण व्यवस्थेने पूर्णपणे बुरसटलेली होती. अशा मागास विचारधारेमुळे बहुजन समाज रसातळाला गेला होता. उन्नतीचे सर्व मार्ग, कर्मकांड आणि मानव विरोधी तत्वज्ञानाचे बंद केले होते. अशा वेळी छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षण, उद्योग, व्यवसाय व नवे कृषी धोरण निर्माण करून बहुजन समाज उभा करण्याचे दिव्य कार्य केले, असे …

The post नाशिकरोडला छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त अभिवादन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडला छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त अभिवादन

नाशिक : भाजपतर्फे जेलरोडला अटलजींना आदरांजली

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त नाशिकरोड भाजप मंडलतर्फे जेलरोडच्या बालाजी सीएनजी येथे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. प्रमुख वक्ते संजय किर्तने यांनी अटलजींच्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमप्रसंगी संयोजक राजेश आढाव, सुनील आडके, अण्णा आढाव, सचिन हांडगे, अशोक सातभाई, रामदास गांगुर्डे, विजय लोखंडे, राम वाघ, गणेश सातभाई, धनंजय इखनकर, ॲड. …

The post नाशिक : भाजपतर्फे जेलरोडला अटलजींना आदरांजली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भाजपतर्फे जेलरोडला अटलजींना आदरांजली

नाशिक : बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व हिमालयाइतके उत्तुंग होते. सत्ता नसतानाही दिल्लीपर्यंत त्यांचा दबदबा होता. मराठी माणसांच्या न्याय्य हक्कासाठी त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांनी करत शिवसेनाप्रमुखांना अभिवादन केले. Mumbai Pune Expressway Accident Updates : पाच मृतांपैकी चार जण मुंबईतील …

The post नाशिक : बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन