नाशिक : भीषण दुष्काळ; मोर्चाला हिंसक वळणानंतर पोलिसांच्या गोळीबारात पाच मोर्चेकरी शहीद

नाशिक (सिन्नर) : संदीप भोर भीषण दुष्काळासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 22 एप्रिल 1973 रोजी सिन्नर शहरातून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा ऐतिहासिक मोर्चा सिन्नर तहसील कार्यालयावर निघाला होता. या मोर्चाला हिंसक वळण लागल्याने 5 हुतात्मे शहीद झाले होते. या घटनेला यंदा 50 वर्षे पूर्ण होत आहेत. ‘पेढे घ्या, पेढे…’ म्हणत साडेतीन टन पेढे वाटप ! शिरूर तालुक्यातील …

The post नाशिक : भीषण दुष्काळ; मोर्चाला हिंसक वळणानंतर पोलिसांच्या गोळीबारात पाच मोर्चेकरी शहीद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भीषण दुष्काळ; मोर्चाला हिंसक वळणानंतर पोलिसांच्या गोळीबारात पाच मोर्चेकरी शहीद

दादासाहेब फाळके स्मृतिदिन : शासनाच्या उदासीनतेमुळे नाशिक चित्रपटनगरीचे स्वप्न अपूर्णच

नाशिक : दीपिका वाघ भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखल्या जाणार्‍या दादासाहेब फाळके यांच्या 78 व्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी (दि.16) सर्वत्र त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला; परंतु ज्यांच्या दूरदृष्टीमुळे चित्रपटाची पाळेमुळे नाशिक शहरातून देशभर रोवली गेली, त्या दादासाहेबांचे नाशिक शहर चित्रपटनगरी होण्याचे स्वप्न त्यांच्या 78 व्या स्मृतिदिनानंतरही अपूर्णच असल्याची खंत कलाप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे. नाशिक: रौप्यमहोत्सवी …

The post दादासाहेब फाळके स्मृतिदिन : शासनाच्या उदासीनतेमुळे नाशिक चित्रपटनगरीचे स्वप्न अपूर्णच appeared first on पुढारी.

Continue Reading दादासाहेब फाळके स्मृतिदिन : शासनाच्या उदासीनतेमुळे नाशिक चित्रपटनगरीचे स्वप्न अपूर्णच

नाशिक : बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व हिमालयाइतके उत्तुंग होते. सत्ता नसतानाही दिल्लीपर्यंत त्यांचा दबदबा होता. मराठी माणसांच्या न्याय्य हक्कासाठी त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांनी करत शिवसेनाप्रमुखांना अभिवादन केले. Mumbai Pune Expressway Accident Updates : पाच मृतांपैकी चार जण मुंबईतील …

The post नाशिक : बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन