अमृतसरच्या प्रवाशाची भुसावळात हत्या, रेल्वे यार्डात सापडला मृतदेह

जळगाव : नांदेड-अमृतसर एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा मृतदेह भुसावळ शहरातील रेल्वे यार्डात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रवासी अमृतसर येथील रहिवासी असून, त्याचा गळा चिरून खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी मयताच्या चार मित्रांविरोधात भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनमीतसिंग गुरूप्रीत सिंग (वय १९, रा.अमृतसर, पंजाब) …

The post अमृतसरच्या प्रवाशाची भुसावळात हत्या, रेल्वे यार्डात सापडला मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading अमृतसरच्या प्रवाशाची भुसावळात हत्या, रेल्वे यार्डात सापडला मृतदेह