नाशिक : डोंगरावर घेऊन जात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

वणी : पुढारी वृत्तसेवा दुकानातून वस्तू घेऊन घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या तक्रारीवरून युवकाविरोधात वणी पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले. अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी येत असताना एका दुकानात वस्तू खरेदी करण्यासाठी गेली होती. वस्तू घेऊन घराकडे येत असताना किरण कडाळे (रा. हस्तेदुमाला) या युवकाने तिचा हात धरला व तिला धमकी देऊन हस्तेदुमाला …

The post नाशिक : डोंगरावर घेऊन जात अल्पवयीन मुलीचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डोंगरावर घेऊन जात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

नाशिक : दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्‍यास कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलींना घरात बोलावून त्यांचा विनयभंग करणार्‍यास न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. माणिक चोखाजी खिल्लारे (35, रा. राजीवनगर) असे या आरोपीचे नाव आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार 30 डिसेंबर 2019 रोजी माणिक याने 12 व 14 वर्षीय मुलींचा विनयभंग केला. दोन्ही मुली घरात खेळत असताना …

The post नाशिक : दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्‍यास कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्‍यास कारावास