जळगाव : दीड वर्ष बाप करत राहिला पोटच्या मुलीवर अत्याचार !

जळगाव : पुढारी वृत्तसेवा  बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना अमळनेर शहरात घडली आहे. शहरातील एका भागात एका नराधम बापाने पोटच्या मुलीवरच मागील दीड वर्षापासून वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून, १४ वर्षीय पिडीतेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे …

The post जळगाव : दीड वर्ष बाप करत राहिला पोटच्या मुलीवर अत्याचार ! appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : दीड वर्ष बाप करत राहिला पोटच्या मुलीवर अत्याचार !

Dhule : जंगलात नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, शुटींग काढून व्हिडीओ केला व्हायरल

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला जंगलात नेऊऩ तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाच्या मित्राने त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ शुट करुन तो सोशल मीडियावर व्हायरल केला असून इतक्यावरच न थांबता तिच्याकडून खंडणीही मागण्यात आली. याप्रकरणी पिडितेच्या फिर्यादीवरून तरुणाच्या साथीदारांसह त्याच्या आई वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्री …

The post Dhule : जंगलात नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, शुटींग काढून व्हिडीओ केला व्हायरल appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : जंगलात नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, शुटींग काढून व्हिडीओ केला व्हायरल