नाशिक : अवैध गॅस भरणा केंद्रावर विशेष पथकाचा छापा

नाशिक : कांदळवाडा (ता. इगतपुरी) येथील अवैध गॅस भरणा केंद्रावर ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शुक्रवारी (दि. २८) छापा टाकून 1.75 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. विशेष पथक इगतपुरी भागात गस्तीवर असताना धम्मगिरी विपश्यना केंद्राच्या म्यानमार प्रवेशद्वारासमोरील कांदळवाडा येथे अवैध गॅस भरणा केंद्र सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्याआधारे छापा टाकून अब्दुल रफिक अब्दुल रेहमान …

The post नाशिक : अवैध गॅस भरणा केंद्रावर विशेष पथकाचा छापा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैध गॅस भरणा केंद्रावर विशेष पथकाचा छापा