बनावट वाहन क्रमांक वापरून दारूची तस्करी रोखण्यात धुळे पोलिसांना यश; ३१ लाखांचा ऐवज जप्त

धुळे; पुढारी वृत्तसेवा : दिल्ली येथून मुंबईकडे बनावट मद्य तस्करी करण्याचा प्रकार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने हाणून पाडला आहे. विशेष म्हणजे कंटेनरला गुजरातचा बनावट क्रमांक लावून ही तस्करी होत असल्याची बाब प्राथमिक तपासात उघडकीस आली आहे. मुंबई आग्रा महामार्गावर धुळे तालुक्यातील सोनगीर नजीक झालेल्या या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक संजय …

The post बनावट वाहन क्रमांक वापरून दारूची तस्करी रोखण्यात धुळे पोलिसांना यश; ३१ लाखांचा ऐवज जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading बनावट वाहन क्रमांक वापरून दारूची तस्करी रोखण्यात धुळे पोलिसांना यश; ३१ लाखांचा ऐवज जप्त

नाशिक : अवैध दारू विक्रेत्यांवर छापा

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा वावी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नांदूरशिंगोटे येथील साई सोनाई व जाई पार्क हॉटेलमध्ये अवैधरीत्या सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीसंदर्भात माहिती मिळताच वावी पोलिसांनी या दोन्ही हॉटेलवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारू जप्त केली. तसेच बसंत कुमार बिसवाल (रा. भातपुरा, भद्रक, ओडिसा, हल्ली रा. नांदूरशिंगोटे) व जगन शिवराम शेळके (रा. नांदूरशिंगोटे) …

The post नाशिक : अवैध दारू विक्रेत्यांवर छापा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैध दारू विक्रेत्यांवर छापा