विठेवाडी गावातील अवैध वाळू उपसा थांबविण्याची बैठकीत मागणी

देवळा : पुढारी वृत्तसेवा; तालुक्यातील गिरणा नदी काठावर असलेल्या विठेवाडी गावात मोठ्या प्रमाणावर चोरट्या मार्गाने अवैद्य वाळू उपसा केला जात असून तो त्वरित थांबविण्यात यावा अशी मागणी बुधवारी (दि. 7) रोजी झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, विठेवाडी ता. देवळा येथील गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैद्य वाळू उपसा केला जात असल्याची …

The post विठेवाडी गावातील अवैध वाळू उपसा थांबविण्याची बैठकीत मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading विठेवाडी गावातील अवैध वाळू उपसा थांबविण्याची बैठकीत मागणी