नाशिक : निलगिरीचे झाड मुळापासून तोडल्याने ४५ हजाराचा दंड

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा पंचवटीतील सप्तरंग स्टॉपजवळील शाहू चौकात शुक्रवारी (दि. २५) पहाटेच्या सुमारास जागामालक जगदीश सोनार यांनी निलगिरी प्रजातीचे झाड मुळापासून तोडून टाकल्याची घटना उघडकीस आली होती. या अवैध वृक्षतोड प्रकरणाची धनराज रणदिवे या सामाजिक कार्यकर्त्याने पालिकेच्या ई कनेक्ट ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाइन तक्रार दाखल केली होती. या ऑनलाइन तक्रारीची दखल घेत पालिकेच्या पंचवटी …

The post नाशिक : निलगिरीचे झाड मुळापासून तोडल्याने ४५ हजाराचा दंड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निलगिरीचे झाड मुळापासून तोडल्याने ४५ हजाराचा दंड

Nashik : 40 वर्ष जुन्या पिंपळ वृक्षाची कत्तल केल्याचा आरोप, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा किशोर सुधारालयालगतच्या 30 ते 40 वर्षे जुन्या पिंपळ वृक्षाची छाटणीच्या नावाने निर्दयपणे कत्तल करण्यात आली, असा आरोप करत पर्यावरणप्रेमींनी गुरुवारी (दि.6) आंदोलन केले. शहरातील अवैध वृक्षतोड आता खपवून घेतली जाणार नाही, वृक्षतोड होत असेल तर नागरिकांनी न घाबरता कागदपत्रांची मागणी करावी. व त्वरित पालिकेला फोन करून अवैध वृक्षतोड थांबवावी असे आव्हान …

The post Nashik : 40 वर्ष जुन्या पिंपळ वृक्षाची कत्तल केल्याचा आरोप, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : 40 वर्ष जुन्या पिंपळ वृक्षाची कत्तल केल्याचा आरोप, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन