नाशिक : खासगी ट्रॅव्हल्स सुसाट; आंतरजिल्हा – आंतरराज्य प्रवास महागला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उन्हाळी सुट्यांमुळे मूळ गावी ये- जा करण्यासह पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. बसस्थानकांमध्ये गर्दी वाढल्याने प्रवाशांनी खासगी वाहतुकीकडे मोर्चा वळविला आहे. खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी हंगामी भाडेवाढ लागू केली आहे. त्यामुळे आंतरजिल्हा तसेच आंतरराज्यातील प्रवास महागला. खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तिकीट दरात दुपटीने वाढ केल्याने प्रवाशांना आर्थिक झळ बसत आहे. नाशिक …

The post नाशिक : खासगी ट्रॅव्हल्स सुसाट; आंतरजिल्हा - आंतरराज्य प्रवास महागला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खासगी ट्रॅव्हल्स सुसाट; आंतरजिल्हा – आंतरराज्य प्रवास महागला