धुळ्यात मोहम्मद पैगंबर जयंतीच्या शोभायात्रेत आक्षेपार्ह घोषणा, दोन गुन्हे दाखल

धुळे : पुढारी वृत्तसेवा मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत आक्षेपार्ह घोषणा दिल्या प्रकरणात हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला तक्रार देऊन कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर अखेर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. धुळ्यात महंमद पैगंबर जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये एका गटाने आक्षेपार्ह घोषणा दिल्याने हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी संतप्त झाले. यात भाजयुमोचे रोहित …

The post धुळ्यात मोहम्मद पैगंबर जयंतीच्या शोभायात्रेत आक्षेपार्ह घोषणा, दोन गुन्हे दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात मोहम्मद पैगंबर जयंतीच्या शोभायात्रेत आक्षेपार्ह घोषणा, दोन गुन्हे दाखल