संगणकीय कार्यप्रणालीबरोबर ॲन्ड्रॉइड ॲपही विकसित करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा १५ व्या वित्त आयोगाच्या सूचनांनुसार पुणे व पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर मालमत्ता कर आकारणी अर्थात घरपट्टी वसुलीसाठी महापालिकेने अद्ययावत संगणकीय कार्यप्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून शहरातील सर्व मिळकती महावितरण तसेच नोंदणी व मुद्रांक विभागाशी संलग्न केल्या जाणार आहेत. घरपट्टीसाठी ॲन्ड्रॉइड ॲपही विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याद्वारे मिळकतधारकांना व्हॉटस‌्ॲपवर …

The post  संगणकीय कार्यप्रणालीबरोबर ॲन्ड्रॉइड ॲपही विकसित करणार appeared first on पुढारी.

Continue Reading  संगणकीय कार्यप्रणालीबरोबर ॲन्ड्रॉइड ॲपही विकसित करणार