संगणकीय कार्यप्रणालीबरोबर ॲन्ड्रॉइड ॲपही विकसित करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा १५ व्या वित्त आयोगाच्या सूचनांनुसार पुणे व पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर मालमत्ता कर आकारणी अर्थात घरपट्टी वसुलीसाठी महापालिकेने अद्ययावत संगणकीय कार्यप्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून शहरातील सर्व मिळकती महावितरण तसेच नोंदणी व मुद्रांक विभागाशी संलग्न केल्या जाणार आहेत. घरपट्टीसाठी ॲन्ड्रॉइड ॲपही विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याद्वारे मिळकतधारकांना व्हॉटस‌्ॲपवर …

The post  संगणकीय कार्यप्रणालीबरोबर ॲन्ड्रॉइड ॲपही विकसित करणार appeared first on पुढारी.

Continue Reading  संगणकीय कार्यप्रणालीबरोबर ॲन्ड्रॉइड ॲपही विकसित करणार

नाशिक मनपा : मालमत्ता करासाठी १० टक्के सवलत योजना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा घरपट्टी, पाणीपट्टी भरण्यासाठी महापालिकेने १ एप्रिलपासून सवलत योजना सुरू केली असून, त्यानुसार थकबाकीदारांना चालू एप्रिल महिन्यात तब्बल १० टक्के सवलत दिली जाणार आहे. ऑफलाइन कर भरल्यास आठ टक्के तर ऑनलाइन भरल्यास १० टक्के सवलत दिली जाणार आहे. त्याव्यतिरिक्त मेमध्ये ५ तर जूनमध्ये ३ टक्के सवलत दिली जाणार आहे. ही सवलत थकबाकीच्या …

The post नाशिक मनपा : मालमत्ता करासाठी १० टक्के सवलत योजना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपा : मालमत्ता करासाठी १० टक्के सवलत योजना

Nashik : खुशखबर ! मनपाच्या कर सवलत योजनेत मोठी सूट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिककरांना नव्या आर्थिक वर्षात खुशखबर आहे. ती म्हणजे नाशिक महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर वेळीच भरणाऱ्यांना मालमत्ता व पाणीपट्टी करामध्ये लागू केलेल्या कर सवलत योजनेत मोठी सूट जाहीर केली आहे. त्यानुसार एप्रिलमध्ये कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना आता पाच टक्क्याऐवजी तब्बल आठ टक्के सूट मिळणार असून, या निर्णयाची १ एप्रिलपासून अंमलबजावणी होणार आहे. महापालिकेच्या …

The post Nashik : खुशखबर ! मनपाच्या कर सवलत योजनेत मोठी सूट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : खुशखबर ! मनपाच्या कर सवलत योजनेत मोठी सूट

नाशिक : कारखान्यांवरील अकरा पट वाढीव मालमत्ता कर होणार रद्द

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील सातपूर आणि अंबडसह सिन्नर औद्योगिक वसाहतीसंदर्भातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात बुधवारी (दि. ७) नाशिक मनपाच्या अधिकाऱ्यांसह उद्योजकांची बैठक झाली. या बैठकीत मनपा हद्दीतील औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांना लागू केलेली ११ पट वाढीव घरपट्टी कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने मनपा प्रशासनाने शासनाकडे पाठविलेला महासभेचा ठराव पुन्हा …

The post नाशिक : कारखान्यांवरील अकरा पट वाढीव मालमत्ता कर होणार रद्द appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कारखान्यांवरील अकरा पट वाढीव मालमत्ता कर होणार रद्द