Nashik : ‘आप’च्या दिल्ली विजयाचा नाशिकमध्ये जल्लोष

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिल्ली महानगरपालिका निवडणुकीमध्ये चुरशीच्या लढतीत आम आदमी पक्षाने विजय मिळविल्याबद्दल नाशिकमध्ये पक्षाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. दिल्ली महानगरपालिका निवडणुकांचे निकाल बुधवारी (दि. ७) जाहीर झाल्यानंतर ‘आप’ च्या कार्यकर्त्यांनी सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आनंदोत्सव साजरा केला. तसेच नागरिकांना …

The post Nashik : 'आप'च्या दिल्ली विजयाचा नाशिकमध्ये जल्लोष appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ‘आप’च्या दिल्ली विजयाचा नाशिकमध्ये जल्लोष