आयटी पार्कसाठी राजूर बहूलात शंभर एकर जागा आरक्षित

देवळाली कॅम्प: पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यात आयटी पार्कसाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले असून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दोन टप्प्यात शंभर एकर जागा नाशिक तालुक्यातील राजूर बहुला येथे आरक्षित ठेवण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. शासनाच्या या निर्णयामुळे आयटी पार्कचा मार्ग मोकळा झाला असून सुशिक्षित तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध …

The post आयटी पार्कसाठी राजूर बहूलात शंभर एकर जागा आरक्षित appeared first on पुढारी.

Continue Reading आयटी पार्कसाठी राजूर बहूलात शंभर एकर जागा आरक्षित