आरटीई प्रवेशासाठी आज अखेरची मुदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीईच्या दुसऱ्या प्रतीक्षा यादीची मुदत शुक्रवारी (दि. ७) संपणार आहे. राज्यात ८० हजार १४९ जागांवर प्रवेश निश्चित झाले असून, २१ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. राज्यात आरटीईअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना खासगी शाळांमध्ये २५ टक्‍के राखीव जागांसाठी फेब्रुवारी २०२३ पासून प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्‍यातील आठ हजार …

The post आरटीई प्रवेशासाठी आज अखेरची मुदत appeared first on पुढारी.

Continue Reading आरटीई प्रवेशासाठी आज अखेरची मुदत