रिंगण वक्तृत्व स्पर्धेत नाशिकची श्रुती बोरस्ते पहिली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; रिंगण वक्तृत्व स्पर्धा या संतविचारांवर आधारित महाराष्ट्रातल्या पहिल्या आणि एकमेव वक्तृत्व स्पर्धेत यंदा नाशिकची श्रुती बोरस्ते हिने ११ हजार रुपये रोख रकमेचं पहिलं पारितोषिक पटकावलं, तर छत्रपती संभाजीनगरचा इरफान शेख दुसरा आला. रविवारी आळंदी येथील शरदचंद्र पवार कॉलेजमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेला महाराष्ट्रभरातून आलेल्या ६९ स्पर्धकांनी भाग घेतला. (Ringan Vaktrutwa Spardha …

The post रिंगण वक्तृत्व स्पर्धेत नाशिकची श्रुती बोरस्ते पहिली appeared first on पुढारी.

Continue Reading रिंगण वक्तृत्व स्पर्धेत नाशिकची श्रुती बोरस्ते पहिली

नाशिक : नदीसंवर्धन शिवार फेरीतून ‘आळंदी’ नदीचे चिंताजनक वास्तव समोर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांची जीवनवाहिनी व गोदावरीची प्रमुख उपनदी म्हणून ओळखल्या जाणार्‍या आळंदी नदीलाही प्रदूषणाचा विळखा पडला असल्याचे चिंताजनक वास्तव आळंदी संवर्धन समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या नदीसंवर्धन शिवार फेरीतून समोर आले आहे. नदीपात्रात अनेक ठिकाणी साचलेल्या गाळामुळे प्रवाह मार्गात अडथळे निर्माण झाले असून, काही ठिकाणी सांडपाणी मिसळले जात असल्याचेही यावेळी दिसून आले. …

The post नाशिक : नदीसंवर्धन शिवार फेरीतून ‘आळंदी’ नदीचे चिंताजनक वास्तव समोर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नदीसंवर्धन शिवार फेरीतून ‘आळंदी’ नदीचे चिंताजनक वास्तव समोर