Dhule Crime : पाच जणांकडून आशा वर्करचा विनयभंग

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा कुष्ठरोग सर्वेक्षणाचे काम करीत असताना राग आलेल्या पाच जणांनी आशा वर्करला बेदम मारहाण करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार सकाळी ९ वाजेच्या सुमारास पानखेडा गावात घडला. याप्रकरणी पाच जणांवर सरकारी कामात अडथळा व विनयभंग केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पीडित आशा वर्करने दिलेल्या फिर्यादीनुसार, साक्री तालुक्यातील पानखेडा …

The post Dhule Crime : पाच जणांकडून आशा वर्करचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Crime : पाच जणांकडून आशा वर्करचा विनयभंग