नाशिक : देणगीरूपी वस्तूंची काळ्याबाजारात विक्री

नाशिक : नितीन रणशूर शहरासह ग्रामीण भागात अनाथाश्रमाच्या नावावर नागरिकांना लुटणार्‍या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. भावनिक आवाहन करून नागरिकांना मोठ्या-मोठ्या देणग्यांसह प्रवृत्त केले जाते. मात्र, देणगीद्वारे जमा झालेले धान्य, कपडे, तेल, बिस्किट यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तू तसेच फर्निचर, टीव्ही, टेबल-खुर्च्या व इतर साहित्यांची काही आश्रमचालकांकडून काळ्या बाजारात सर्रासपणे विक्री केली जाते. त्या माध्यमातून पैसा उभा …

The post नाशिक : देणगीरूपी वस्तूंची काळ्याबाजारात विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देणगीरूपी वस्तूंची काळ्याबाजारात विक्री