जळगाव : जागतिक पर्यावरणदिनी शेतकऱ्यांनी साजरा केला ‘मरण दिन’

जळगाव : पुढारी वृत्तसेवा दीपनगर वीज निर्मिती केंद्रामुळे भुसावळ परिसरात जल आणि वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. याचा परिणाम शेती क्षेत्रावर होत आहे. त्यात आता तालुक्यात शेती परिसरात भरनियमन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दीपनगर वीज निर्मिती केंद्रासमोर शेतकऱ्यांनी मरण दिन साजरा केला. नंदुरबार : ॲन्टी करप्शन …

The post जळगाव : जागतिक पर्यावरणदिनी शेतकऱ्यांनी साजरा केला 'मरण दिन' appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जागतिक पर्यावरणदिनी शेतकऱ्यांनी साजरा केला ‘मरण दिन’

नाशिक : देणगीरूपी वस्तूंची काळ्याबाजारात विक्री

नाशिक : नितीन रणशूर शहरासह ग्रामीण भागात अनाथाश्रमाच्या नावावर नागरिकांना लुटणार्‍या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. भावनिक आवाहन करून नागरिकांना मोठ्या-मोठ्या देणग्यांसह प्रवृत्त केले जाते. मात्र, देणगीद्वारे जमा झालेले धान्य, कपडे, तेल, बिस्किट यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तू तसेच फर्निचर, टीव्ही, टेबल-खुर्च्या व इतर साहित्यांची काही आश्रमचालकांकडून काळ्या बाजारात सर्रासपणे विक्री केली जाते. त्या माध्यमातून पैसा उभा …

The post नाशिक : देणगीरूपी वस्तूंची काळ्याबाजारात विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देणगीरूपी वस्तूंची काळ्याबाजारात विक्री