नव्या कायद्याविरोधात इंधन वाहतूकदारांचा आजपासून बंद

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- केंद्र सरकारने वाहनचालकांसाठी केलेल्या नवीन कायद्याला मालट्रक, टँकरसह सर्वच वाहनचालकांनी विरोध दर्शविला आहे. मनमाडजवळील पानेवाडी, नागापूर परिसरात असलेल्या इंधन कंपन्यांमधून राज्यभरात धावणाऱ्या सुमारे दोन हजारांहून अधिक टँकर आणि ट्रकचालकांनी साेमवार (दि. 1) पासून कामबंद आंदोलनाची घोषणा केली आहे. चालक संघटनेच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. केंद्र सरकारने नुकताच भारतीय …

The post नव्या कायद्याविरोधात इंधन वाहतूकदारांचा आजपासून बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नव्या कायद्याविरोधात इंधन वाहतूकदारांचा आजपासून बंद