Chhagan Bhujbal : कारवाई होत असताना आम्ही गप्प बसायचे का?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इडी यापुर्वी कोणालाच माहीत नव्हती, माझ्यावर सर्वात आधी प्रयोग झाला. आता जयंत पाटील यांना चौकशीची नोटीस दिल्याने लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत. आमच्या प्रांताध्यक्षांवर कारवाई होत असताना आम्ही गप्प बसायचे का ? असा सवाल माजी मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. जयंत पाटील यांनी काही …

The post Chhagan Bhujbal : कारवाई होत असताना आम्ही गप्प बसायचे का? appeared first on पुढारी.

Continue Reading Chhagan Bhujbal : कारवाई होत असताना आम्ही गप्प बसायचे का?

Nashik : पन्नास खोके, ईडी पण ओके; नाशिकमध्ये युवक राष्ट्रवादीचे आंदोलन

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशी विरोधात युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अंबादास खैरे व जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या नेतृत्वाखाली  कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा हमसे डरती है, ईडी को आगे करती है…, पन्नास खोके, इडी पण ओके अशा घोषणांनी परिसर दणाणला होता. जयंत पाटील यांचा आयएल आणि …

The post Nashik : पन्नास खोके, ईडी पण ओके; नाशिकमध्ये युवक राष्ट्रवादीचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पन्नास खोके, ईडी पण ओके; नाशिकमध्ये युवक राष्ट्रवादीचे आंदोलन

जयंत पाटील यांची ईडी चौकशी, धुळ्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

धुळे : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशी विरोधात धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहर जिल्हाध्यक्ष रणजीत  भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करुन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसने आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीला विरोध करीत निदर्शने केली. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यप्रणालीवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात …

The post जयंत पाटील यांची ईडी चौकशी, धुळ्यात राष्ट्रवादीचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading जयंत पाटील यांची ईडी चौकशी, धुळ्यात राष्ट्रवादीचे आंदोलन