नाशिक : उंच इमारतींवरील बंदी २४ तासांत मागे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ९० मीटर उंचीपर्यंत पोहोचू शकणारी अग्निशमन शिडी खरेदीची प्रक्रिया लांबल्याने शहरातील ७० मीटर उंचीच्या बांधकामांना पुढील दोन वर्षे बंदी घालण्याचा आततायी निर्णय नगरनियोजन विभागाला २४ तासांतच मागे घ्यावा लागला आहे. नगरनियोजन विभागाचे सहायक संचालक कल्पेश पाटील यांनी आयुक्तांना डावलून हा निर्णय घेतला होता. या निर्णयाबाबत सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर आयुक्त …

The post नाशिक : उंच इमारतींवरील बंदी २४ तासांत मागे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उंच इमारतींवरील बंदी २४ तासांत मागे

नाशकात गगनचुंबी इमारतींना बंदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एकीकृत विकास नियंत्रण नियमावलीनुसार शहरात ७० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या गगनचुंबी इमारतींना परवानगी देण्याची तरतूद असली तरी या इमारतींमध्ये आग अथवा अन्य काही दुर्घटना घडल्यास आपत्ती निवारणासाठी आवश्यक ९० मीटर उंचीची अग्निशमन शिडी खरेदी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने पुढील दोन वर्षे नाशिक शहरात ७० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींना बांधकाम परवानगी न …

The post नाशकात गगनचुंबी इमारतींना बंदी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशकात गगनचुंबी इमारतींना बंदी