नाशिक : मनपाचे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर; ‘हे’ आहेत पुरस्कारार्थीं

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिका शिक्षण विभागाचे 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार शुक्रवारी (दि. 2) जाहीर करण्यात आले. यासाठी शिक्षकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. शासनाने गठीत केलेल्या ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ समितीने मनपा प्राथमिक विभागातून सहा आणि खासगी प्राथमिक शाळांमधून चार अशा एकूण 10 शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. उत्कृष्ट शिक्षक निवड समितीने …

The post नाशिक : मनपाचे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर; 'हे' आहेत पुरस्कारार्थीं appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाचे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर; ‘हे’ आहेत पुरस्कारार्थीं