नाशिककरांना रस्त्यांच्या खोदकामांचा आणखी चार वर्षे मनस्ताप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरासह उपनगरांमध्ये महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडून (एमएनजीएल) घरोघरी गॅस पोहोचवण्यासाठी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असून, ठिकठिकाणी रस्ते खोदले आहेत. चिंतेची बाब म्हणजे सद्यस्थितीत कंपनीचे अवघे 10 टक्के काम झाले असून, उर्वरित 90 टक्के काम पूर्ण करण्यासाठी पुढील चार वर्षे रस्ते तोडफोडीचे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे पुढील काळातही नाशिककरांना खड्ड्यांतूनच प्रवास …

The post नाशिककरांना रस्त्यांच्या खोदकामांचा आणखी चार वर्षे मनस्ताप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांना रस्त्यांच्या खोदकामांचा आणखी चार वर्षे मनस्ताप

नाशिक : शहरात विस्तारणार गॅस वितरणाचे जाळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक व आजूबाजूच्या भागांत गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक व स्वच्छ ज्वलनशील अशा कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) आणि पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) या स्वरूपात नैसर्गिक वायू मिळत असून, लवकरच या वितरण व्यवस्थेचा नाशिक शहर तसेच जिल्ह्यात विस्तार होणार असल्याचे एमएनजीएल कंपनीने म्हटले आहे. आजमितीस एमएनजीएल सुमारे वीस स्टेशन्सद्वारे नाशिक आणि आसपासच्या भागात …

The post नाशिक : शहरात विस्तारणार गॅस वितरणाचे जाळे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात विस्तारणार गॅस वितरणाचे जाळे