एसबीआयची ३५२ कोटी रुपयांची फसवणूक, जळगावच्या तीन कंपन्यांविरुद्ध गुन्हा

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाची ३५२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून जळगाव येथील तीन कंपन्यांविरुद्ध सीबीआयने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एसबीआयने सीबीआयकडे केलेल्या तक्रारीनुसार, राजमल लखीचंद ज्वेलर्समुळे बँकेचा २०६.७३ कोटी, आरएल गोल्डमुळे ६९.१९ कोटी आणि मनराज ज्वेलर्समुळे ७६.५७ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे म्हटले आहे. तीन वेगवेगळ्या एफआयआरमध्ये एजन्सीने राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा. लि., …

The post एसबीआयची ३५२ कोटी रुपयांची फसवणूक, जळगावच्या तीन कंपन्यांविरुद्ध गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading एसबीआयची ३५२ कोटी रुपयांची फसवणूक, जळगावच्या तीन कंपन्यांविरुद्ध गुन्हा