‘निमा’त बैठक : उद्योगांवर वीजदरवाढीचे संकट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महावितरण कंपनीने सरासरी दहा टक्के वीज दरवाढ केल्याने, याचा मोठा फटका लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांना बसणार आहे. ही दरवाढ अन्यायकारक असून, याविरोधात उद्योजक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. सातपूर, येथील निमा कार्यालयात झालेल्या उद्योजकांच्या बैठकीत या दरवाढीचा निषेध करण्यात आला असून, राज्यभरातील औद्योगिक संघटनांची भूमिका जाणून घेतल्यानंतर आंदोलनाचा पवित्रा निश्चित केला जाणार …

The post 'निमा'त बैठक : उद्योगांवर वीजदरवाढीचे संकट appeared first on पुढारी.

Continue Reading ‘निमा’त बैठक : उद्योगांवर वीजदरवाढीचे संकट