नाशिक : आता ‘या’ पाच प्रकारांत होणार कचर्‍याचे वर्गीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शासन आदेशानुसार आता शहर सौंदर्य अभियान राबविले जाणार आहे. या अभियानांतर्गत कचर्‍याचे पाच प्रकारांत वर्गीकरण केले जाणार असून, या अभियानाची सुरुवात महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांपासून केली जाणार आहे. कचर्‍याचे विलगीकरण आणि वर्गीकरण संबंधितांना बंधनकारक केले जाणार असल्याची माहिती चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली. ओला, सुका तसेच प्लास्टिक, ई वेस्ट आणि घातक कचरा …

The post नाशिक : आता 'या' पाच प्रकारांत होणार कचर्‍याचे वर्गीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता ‘या’ पाच प्रकारांत होणार कचर्‍याचे वर्गीकरण