नाशिक : बायोमेट्रिकची सक्ती, मनपा मुख्यालयातील अधिकारी ‘फुलटाइम ऑन ड्यूटी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा स्वैर कारभार समोर आल्यानंतर प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिवसातून तीन वेळा बायोमेट्रिक सक्तीचे केल्याने गुरुवारी (दि.२५) अधिकाऱ्यांसह कर्मचारी ‘फुलटाइम ऑन ड्यूटी’ दिसून आले. एरवी बैठका तसेच व्हिजिटच्या नावे दिवसभर दांडी मारणारे कर्मचारी तसेच अधिकारी बायोमेट्रिक सक्तीमुळे आपापल्या कार्यालयातच आढळून आले. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार …

The post नाशिक : बायोमेट्रिकची सक्ती, मनपा मुख्यालयातील अधिकारी 'फुलटाइम ऑन ड्यूटी' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बायोमेट्रिकची सक्ती, मनपा मुख्यालयातील अधिकारी ‘फुलटाइम ऑन ड्यूटी’

नाशिक : मनपाच्या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांसाठी आता “ई-मुव्हमेंट’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी मसुरीला गेल्यानंतर महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी मीटिंग, व्हिजिटच्या नावे गायब होत असल्याचे समोर आल्यानंतर प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ‘ई-मुव्हमेंट’ प्रणाली तत्काळ कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कार्यालयातून विनाकारण इतरत्र भटकंती करणाऱ्यांना चाप बसणार असून, ही प्रणाली येत्या सोमवारपासून (दि.१५) …

The post नाशिक : मनपाच्या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांसाठी आता "ई-मुव्हमेंट' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांसाठी आता “ई-मुव्हमेंट’

नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना मिळणार पदोन्नती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिवाळीचे सानुग्रह अनुदान त्यानंतर वेतन आयोगाचा पहिला हप्ता आणि यानंतर लगेचच पात्र कर्मचार्‍यांना पदोन्नतीचीही भेट मिळणार आहे. पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्तपदे भरण्यासाठी आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अतिरिक्त आयुक्त (शहर) यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी निवड समिती गठीत केली आहे. या समितीमार्फत कर्मचार्‍यांच्या संवर्गनिहाय निवड याद्या तयार करण्यात येणार आहे. महापालिकेच्या रिक्तपदांवर पदोन्नती देण्याची …

The post नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना मिळणार पदोन्नती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना मिळणार पदोन्नती

नाशिक : आता ‘या’ पाच प्रकारांत होणार कचर्‍याचे वर्गीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शासन आदेशानुसार आता शहर सौंदर्य अभियान राबविले जाणार आहे. या अभियानांतर्गत कचर्‍याचे पाच प्रकारांत वर्गीकरण केले जाणार असून, या अभियानाची सुरुवात महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांपासून केली जाणार आहे. कचर्‍याचे विलगीकरण आणि वर्गीकरण संबंधितांना बंधनकारक केले जाणार असल्याची माहिती चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली. ओला, सुका तसेच प्लास्टिक, ई वेस्ट आणि घातक कचरा …

The post नाशिक : आता 'या' पाच प्रकारांत होणार कचर्‍याचे वर्गीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता ‘या’ पाच प्रकारांत होणार कचर्‍याचे वर्गीकरण

नाशिक : मनपा कर्मचार्‍यांची दिवाळी होणार गोड, आयुक्तांनी घेतला ‘हा’ निर्णय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसतानाही मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कर्मचार्‍यांसाठी दिवाळीनिमित्त 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी 15 हजारांचेच अनुदान अदा करण्यात आले होते. मनपाचे कायम कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी यांना प्रत्येकी 15 हजार रुपये, तर एनयूएलएमसारख्या शासनाच्या अनुदानातून चालणार्‍या योजनांमधील मानधनावर नेमणूक असलेल्या …

The post नाशिक : मनपा कर्मचार्‍यांची दिवाळी होणार गोड, आयुक्तांनी घेतला 'हा' निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा कर्मचार्‍यांची दिवाळी होणार गोड, आयुक्तांनी घेतला ‘हा’ निर्णय

नाशिक : मनपाच्या फायलींमधील टिप्पण्या होताय परस्पर लीक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या अनेक महत्त्वाच्या फायलींमधील माहिती काही कर्मचार्‍यांकडून संबंधित ठेकेदारांना दिली जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे. बहुतांश फायलींचा प्रवास हा कर्मचार्‍यांच्या हातून होत असतो. त्यामुळे ही माहिती लीक होत असल्याने अनेक महत्त्वाची व गोपनीय माहिती मनपाबाहेर जात असल्याने महापालिकेच्या कारभाराविषयीच शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. या प्रकारामुळे मनपाचे अतिरिक्त आयुक्त …

The post नाशिक : मनपाच्या फायलींमधील टिप्पण्या होताय परस्पर लीक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या फायलींमधील टिप्पण्या होताय परस्पर लीक

नाशिक : पदोन्नती अन् पदस्थापनेनंतरही मनपा कर्मचार्‍यांचे जुन्याच ठिकाणी ठाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेत पदोन्नती आणि त्यानंतर पदस्थापना आदेश जारी केल्यानंतरही अनेक कर्मचारी जुन्याच ठिकाणी ठाण मांडून बसलेले असताना त्याची गंधवार्ता सामान्य प्रशासन विभागाला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे पदोन्नती झालेल्या पदाचे वेतन घेऊन जुन्याच टेबलवरील काम करण्यामागील ‘अर्थ’ काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तत्कालीन मनपा आयुक्त कैलास जाधव …

The post नाशिक : पदोन्नती अन् पदस्थापनेनंतरही मनपा कर्मचार्‍यांचे जुन्याच ठिकाणी ठाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पदोन्नती अन् पदस्थापनेनंतरही मनपा कर्मचार्‍यांचे जुन्याच ठिकाणी ठाण

नाशिक : मनपा अधिकार्‍यासह ठेकेदाराच्या संगनमताचा डाव उधळला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या एका अतिरिक्त आयुक्तासह एका ठेकेदाराने संगनमताने दीड लाख तिरंगा ध्वज आणि मनपा कर्मचार्‍यांसाठी टीशर्ट, टोपी खरेदी करण्याचा मनसुबा मनपाच्या लेखा व वित्त विभागाने उधळून लावल्याने यासंदर्भात मनपात जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे 11 हजार 840 ध्वज शिल्लक असतानाही खरेदीचा अट्टहास कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात असून, परस्पर ठेकेदाराकडून …

The post नाशिक : मनपा अधिकार्‍यासह ठेकेदाराच्या संगनमताचा डाव उधळला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा अधिकार्‍यासह ठेकेदाराच्या संगनमताचा डाव उधळला

नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना ऑगस्टमध्ये सातव्या वेतन आयोगाचा फरक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र व राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या धर्तीवर नाशिक महापालिकेतील तब्बल साडेचार हजार कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाचा फरक दिला जाणार आहे. जवळपास साडेपाचशे कोटींच्या घरात ही रक्कम असून, त्यातील पहिल्या टप्प्यातील रक्कम ऑगस्टमध्ये दिली जाणार आहे. मनपा आयुक्त रमेश पवार यांनी या बाबतचा निर्णय घेतल्याने कर्मचार्‍यांना सुखद दिलासा मिळणार आहे. कर्मचार्‍यांना 1 जानेवारी …

The post नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना ऑगस्टमध्ये सातव्या वेतन आयोगाचा फरक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना ऑगस्टमध्ये सातव्या वेतन आयोगाचा फरक