नाशिक : अखेर उपजिल्हाधिकाऱ्यांना पदस्थापना ; दाैंडे, हिले, आवळकंठे यांचा समावेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तहसीलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती झालेले आणि गेल्या महिनाभरापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांना अखेर शासनाने पदस्थापना केली. या अधिकाऱ्यांमध्ये नाशिकचे तत्कालीन तहसीलदार अनिल दाैंडे व येवल्याचे तहसीलदार प्रमोद हिले यांचा समावेश आहे. शासनाने मे महिन्यात राज्यातील ५८ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी बढती दिली. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये आनंद संचारला होता. महिनाभर उलटूनही पदस्थापना मिळत नसल्याने संबंधित …

The post नाशिक : अखेर उपजिल्हाधिकाऱ्यांना पदस्थापना ; दाैंडे, हिले, आवळकंठे यांचा समावेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अखेर उपजिल्हाधिकाऱ्यांना पदस्थापना ; दाैंडे, हिले, आवळकंठे यांचा समावेश

नाशिक : राज्यातील ३९ सहायक वनसंरक्षकांमध्ये खांदेपालट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील ३९ सहायक वनसंरक्षक तथा उपविभागीय वनाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी (दि.३१) निर्गमित करण्यात आले असून, त्यात नाशिक वनवृत्तातील सहा एसीएफचा समावेश आहे. या बदल्यामुळे नांदूरमध्येश्वर आणि यावल अभयारण्याला आता पूर्णवेळ अधिकारी मिळाले आहेत. मात्र, गेल्या कित्येक महिन्यांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सहायक वनसंरक्षकांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित झाल्याने बढतीचा निर्णय काहीसा लांबण्याची शक्यता …

The post नाशिक : राज्यातील ३९ सहायक वनसंरक्षकांमध्ये खांदेपालट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यातील ३९ सहायक वनसंरक्षकांमध्ये खांदेपालट

नाशिक : पदोन्नती अन् पदस्थापनेनंतरही मनपा कर्मचार्‍यांचे जुन्याच ठिकाणी ठाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेत पदोन्नती आणि त्यानंतर पदस्थापना आदेश जारी केल्यानंतरही अनेक कर्मचारी जुन्याच ठिकाणी ठाण मांडून बसलेले असताना त्याची गंधवार्ता सामान्य प्रशासन विभागाला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे पदोन्नती झालेल्या पदाचे वेतन घेऊन जुन्याच टेबलवरील काम करण्यामागील ‘अर्थ’ काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तत्कालीन मनपा आयुक्त कैलास जाधव …

The post नाशिक : पदोन्नती अन् पदस्थापनेनंतरही मनपा कर्मचार्‍यांचे जुन्याच ठिकाणी ठाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पदोन्नती अन् पदस्थापनेनंतरही मनपा कर्मचार्‍यांचे जुन्याच ठिकाणी ठाण