नको ओवाळणी.. नको खाऊ…सातवा वेतन आयोग द्या भाऊ ! एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांचा अनोखा उपक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी सातव्या वेतन आयोगापासून वंचित आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी रक्षाबंधनाचे औचित्य साधून महिला कर्मचाऱ्यांनी अनोखी शक्कल लढवत मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना राखी पाठविणार आहे. त्या माध्यमातून ‘नको ओवाळणी.. नको खाऊ.. सातवा वेतन आयोग …

The post नको ओवाळणी.. नको खाऊ...सातवा वेतन आयोग द्या भाऊ ! एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांचा अनोखा उपक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading नको ओवाळणी.. नको खाऊ…सातवा वेतन आयोग द्या भाऊ ! एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांचा अनोखा उपक्रम

नाशिक : अग्निशमन दलाचेही मंगळवारपासून ढोल बजाव…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अग्निशमन दलातील कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम न मिळाल्याने दिवाळीत आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता मिळावा, यासाठी अग्निशमन विभागातील कर्मचार्‍यांतर्फे मंगळवारी (दि. 1) दुपारी 3 ते 5.30 या वेळेत महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवनच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ढोल बजाव आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. थकीत कर …

The post नाशिक : अग्निशमन दलाचेही मंगळवारपासून ढोल बजाव... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अग्निशमन दलाचेही मंगळवारपासून ढोल बजाव…

नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वीच गिफ्ट, सप्टेंबरच्या वेतनात पहिला हप्ता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या दोन वर्षांपासून सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची प्रतीक्षा लागून असलेल्या महापालिका कर्मचार्‍यांची यंदाची दिवाळी आणखी गोड जाणार आहे. कारण दिवाळीपूर्वीच 4,673 कायम आणि 3,231 इतक्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या हाती वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम पडणार आहे. तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांची बदली होण्याआधीच म्हणजे 22 जुलै रोजी त्यांनी वेतन आयोग फरकाबाबतचा आदेश जारी …

The post नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वीच गिफ्ट, सप्टेंबरच्या वेतनात पहिला हप्ता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वीच गिफ्ट, सप्टेंबरच्या वेतनात पहिला हप्ता

नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना ऑगस्टमध्ये सातव्या वेतन आयोगाचा फरक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र व राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या धर्तीवर नाशिक महापालिकेतील तब्बल साडेचार हजार कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाचा फरक दिला जाणार आहे. जवळपास साडेपाचशे कोटींच्या घरात ही रक्कम असून, त्यातील पहिल्या टप्प्यातील रक्कम ऑगस्टमध्ये दिली जाणार आहे. मनपा आयुक्त रमेश पवार यांनी या बाबतचा निर्णय घेतल्याने कर्मचार्‍यांना सुखद दिलासा मिळणार आहे. कर्मचार्‍यांना 1 जानेवारी …

The post नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना ऑगस्टमध्ये सातव्या वेतन आयोगाचा फरक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना ऑगस्टमध्ये सातव्या वेतन आयोगाचा फरक